Photo Credit; instagram

Arrow

एक्सपायरी संपलेले पदार्थ खाल्ले तर 'हे' गंभीर भोगावे लागू शकतात!

Photo Credit; instagram

Arrow

बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

Photo Credit; instagram

Arrow

एक्सपायरी डेट म्हणजे त्या तारखेनंतर ती वस्तू वापरासाठी योग्य नाही.

Photo Credit; instagram

Arrow

खाद्यपदार्थांवर साधारणपणे तीन प्रकारच्या तारखा असतात. उत्पादन बनलेल्याची तारीख, उत्पादन पॅकेजिंग तारीख आणि मुदत संपण्याची तारीख.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोकांना प्रश्न पडू शकतो की जर चुकून एक्सपायरी डेट संपलेले पदार्थ खाल्ले तर काय होईल?

Photo Credit; instagram

Arrow

डायटीशियनच्या मते, 'काही गोष्टींच्या एक्सपायरी डेट गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात. एक्सपायरी डेट संपूनही मी अनेक गोष्टी खाल्ल्या आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे म्हणाले, 'याचा अर्थ असा नाही की एक्सपायरी डेट संपलेलं अन्न खाल्ल्याने धोका निर्माण होत नाही. काही गोष्टी खाल्ल्याने, हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकता ज्यामुळे उलट्या, जुलाब आणि ताप येऊ शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'पॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तू जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात केमिकल टाकले जाते.जर तुम्ही ते मुदत संपल्यानंतर खाल्लं तर त्याची चव खराब होईल.'

Photo Credit; instagram

Arrow

'एक्स्पायर झालेलं अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवू शकते, जी गंभीर स्वरूप धारण करू शकते.' असे तज्ज्ञांचे मत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'त्यामध्ये असलेले धोकादायक बॅक्टेरिया शरीरावर हल्ला करू शकतात, ज्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता.'

Sara Ali Khan ने काश्मिरमध्ये बनवला 'खास मित्र', फोटो केले शेअर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा