Photo Credit; instagram

Arrow

प्रोटीनची कमतरता, सोयाबीन आहे रामबाण उपाय; ही स्वादिष्ट रेसिपी ट्राय करा

Photo Credit; instagram

Arrow

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ लागतात, तसेच हाडे ठिसुळ होतात.

Photo Credit; instagram

Arrow

इतकेच नाही तर शरीरासाठी प्रोटीन इतके महत्त्वाचे आहे की त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक आजार होऊ जडतात.

Photo Credit; instagram

Arrow

इतकेच नाही तर शरीरासाठी प्रोटीन इतके महत्त्वाचे आहे की त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे अनेक आजार होऊ जडतात.

Photo Credit; instagram

Arrow

या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आहारात नेहमी प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. सोयाबीनमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.

Photo Credit; instagram

Arrow

रात्री सोयाबीन भिजवून सकाळी खा. चाटप्रमाणेही ते खाता येते.

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सोयाबीन करी देखील बनवता येते. हे चवीसोबतच आरोग्यासाठीही उत्तम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोयाबीन करी बनवण्यासाठी प्रथम सोयाबीन रात्रभर भिजत ठेवा. सकाळी सोयाबीन फुगेल. आता त्यांना कुकरमध्ये 2 ग्लास पाण्यात 2 शिट्ट्या द्या.

Photo Credit; instagram

Arrow

1 कप सोयाबीन, 2 टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

Photo Credit; instagram

Arrow

1 चमचा लसूण पेस्ट, आले पेस्ट, हळद आणि धणे पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, चिरलेली कोथिंबीर घ्या

Photo Credit; instagram

Arrow

कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. त्यात टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, आले पेस्ट, हळद, धनेपूड आणि मीठ घाला.

Photo Credit; instagram

Arrow

सर्व चांगले मिसळा, नंतर त्यात उकडलेले सोयाबीन घाला. परतत असताना नीट मिक्स करा.

Photo Credit; instagram

Arrow

आता त्यात 2 कप पाणी घालून झाकण ठेवून भाजी मंद आचेवर 8-9 मिनिटे शिजवा.

Parineeti-Raghav च्या शाही साखरपुड्यात 'ठाकरे', कुणी कुणी लावली हजेरी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा