Arrow

कमकुवत हाडाची ही आहेत लक्षणं

Arrow

बदलत्या लाईफस्टाईलमुळे सध्याच्या लोकांची कमी वयातही हाडांची गंभीर समस्या उद्भवत असते.

Arrow

हाडे कमकुवत झाल्यानंतर त्याची काही लक्षणं दिसू लागतात, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलणे गरजेचे असते. 

Arrow

कमकुवत हाडं झाली असतील तर तुमच्या पाठीच्या खालच्या भागात दुखत असते. 

Arrow

जेव्हा हाडे कमकुवत होतात तेव्हा हाडांचे फ्रॅक्चर सहज होऊ शकतात. या काळात मनगट आणि पाठीच्या खालच्या भागात फ्रॅक्चरची समस्याही येऊ शकते.

Arrow

शरीरात एस्ट्रोजेनच्या अपुरतेमुळे रजोनिवृत्ती लवकर सुरू होते. त्यामुळे रजोनिवृत्तीचे आणखी एक कारण म्हणजे तुमच्या हाडांची समस्या

Arrow

जेव्हा पायांचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा त्यांना उभे राहणेही कठीण होते आणि हाडे फ्रॅक्चर होतात.

Arrow

हाडे कमकुवत होण्यापासून थांबवण्यासाठी रोज योग्य प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करा.

Arrow

हाडे कमकुवत होऊ नयेत यासाठी दररोज 15 ते 30 मिनिटं व्यायाम करा.

Arrow

ताजी फळे आणि भाज्या, अंडी, बदाम, मसूर या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास हाडांसाठी त्याचा फायदा होतो.

IAS सृष्टी देशमुखच्या खास टिप्स, ‘UPSC साठी 15-16 तास अभ्यास…’

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा