Arrow

असेल हाय ब्लडप्रेशर तर फक्त 6 पेये घ्या...

Arrow

सध्याच्या काळात हाय ब्लडप्रेशरची समस्या फक्त वृद्ध लोकानाची झाली आहे असं नाही तर तरुणांमध्येही ते प्रचंड वाढले आहे.

Arrow

आताच्या काळातील लाईफस्टाईल आणि वाढता ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना झाला आहे. 

Arrow

उच्च रक्तदाब असेल तर काही पेये आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

Arrow

नारळाचे पाणी पिल्यास त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Arrow

केळी हे पोटॅशियमचे पॉवरहाऊस मानले जाते जे रक्तदाब कमी करते. त्यापासून मिल्कशेक बनवून घेतल्यास त्याचा फायदाच होतो.

Arrow

टोमॅटोमध्येही लाइकोपीन असते जे ब्लड प्रेशर तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्याचाही तुमच्या आरोग्याला फायदाच होत असतो.

Arrow

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असलेले ताक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठीदेखील त्याचा फायदा होतो

Arrow

डाळिंब्यामुळेही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. त्याच्यामुळे जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइमची पातळी कमी करून ते रक्तदाब नियंत्रित करते.

आयरा होणार पुण्याची सून; महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न, तारीख आली समोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा