Photo Credit; AI
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!
Photo Credit; AI
मेथीच्या दाण्यांचा योग्य वापर केल्याने वजन तर कमी होतेच पण पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; AI
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ह्यांचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.
Photo Credit; AI
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरशिवाय तांबे, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शियम, लोह आणि फॉलिक ॲसिड देखील आढळतात.
Photo Credit; AI
रात्री एका ग्लासमध्ये 1 ते 2 चमचे मेथीचे दाणे टाका. सकाळी हे पाणी थोडे गरम करून गाळून प्यावे.
Photo Credit; AI
मेथीचे दाणे पाण्यात भिजवून खाऊ शकतात आणि फेस पॅक किंवा हेअर मास्क बनवण्यासाठीही वापरता येतात.
Photo Credit; AI
मेथीचे पाणी तुमच्या चयापचयाला गती देते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते.
Photo Credit; AI
हे पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत आणि केसांच्या वाढीस देखील मदत करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अशा-तशा नाही तर, लाखात एक असतात 'या' मुली! कुटुंबासाठी...
इथे क्लिक करा
Related Stories
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर शरीरावर काय होतो परिणाम?
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात