Photo Credit; instagram

चालाल तर वाचाल! रोज किती पावलं चालणं शरीरासाठी योग्य?

Photo Credit; instagram

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत.

Photo Credit; instagram

हे आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलू शकता.

Photo Credit; instagram

त्याची सुरुवात तुम्ही चालण्यापासून करू शकता. तज्ज्ञांच्या मते, चालण्याने तुम्ही हृदय आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर मात करू शकता.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज किमान 2200 पावले चालली पाहिजेत.

Photo Credit; instagram

यामुळे हृदय, मधुमेह आणि इतर आजारांपासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

तसंच, दररोज 9000 पावले चालणे आरोग्यासाठी दुहेरी फायदे देते.

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चालण्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि पायातून रक्ताभिसरण हृदयापर्यंत पोहोचते.

Photo Credit; instagram

यामुळे हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे हृदय निरोगी आणि मजबूत बनते. याशिवाय कॅलरी कमी होण्यासही मदत होते.

Photo Credit; instagram

यासाठी घरी ट्रेडमिलवर चालण्याऐवजी बाहेर फिरा, यामुळे तुमचा ताणही कमी होईल.

Photo Credit; instagram

तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुमच्यासाठी किती पावले सुरक्षित आहेत याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी

TV बघून केली तयारी अन् झाली IAS अधिकारी! कोण आहे सृष्टी देशमुख?

इथे क्लिक करा