Photo Credit; instagram
आजारपणापासून राहायचं असेल दूर तर, महिलांनी तिशीनंतर नक्की करा ही टेस्ट!
Photo Credit; instagram
वयाच्या ३० वर्षानंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात.
Photo Credit; instagram
या वयात महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन सुरू होते.
Photo Credit; instagram
अशावेळी आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक महिलेने वयाच्या ३० व्या वर्षी काही टेस्ट करून घेतल्या पाहिजेत.
Photo Credit; instagram
त्यांनी वेळोवेळी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजची (STD) तपासणी करून घ्यावी.
Photo Credit; instagram
वयाच्या ३० व्या वर्षापासून स्तनांची तपासणी केली पाहिजे.
Photo Credit; instagram
लिपिड प्रोफाइल चाचणी तुमचे हृदय किती निरोगी आहे हे सांगते. वर्षातून एकदा ती केलीच पाहिजे.
Photo Credit; instagram
तसेच वर्षातून एकदा थायरॉईड चाचणी करून घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
RPS Officer: सोशल मीडियावर ट्रेंड अन् ट्रोल होणारी ही लेडी ऑफिसर कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे