Arrow

संध्याकाळी 6 नंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

Arrow

निरोगी राहण्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही कोणत्या वेळी काय सेवन करता तेही फार महत्वाचे असते. 

Arrow

काही लोकं ही रात्रीचं जेवण खूप उशिरा करतात आणि या काळात अनेक प्रकारच्या पदार्थांचे सेवनही करत असतात.

Arrow

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि वजन कमी करायचा असेल तर संध्याकाळी 6 नंतर काही गोष्टींचे सेवन अजिबात करू नये.

Arrow

संध्याकाळी पचनसंस्थेचे कार्य हे मंदावलेले असते. त्यामुळे 6 वाजल्यानंतर जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नका

Arrow

ज्यामध्ये खूप साखर, मीठ आणि कॅलरीज असतात असे पदार्थ तुम्ही सेवन करू नका कारण त्याच्यामुळे वजन वाढणे आणि अनेक समस्या येऊ शकतात. 

Arrow

साखर आणि सोडा असलेल्या पेयांमध्ये कॅलरीज खूप असतात त्यामुळे लठ्ठपणाही वाढू शकतो.

Arrow

चीजमध्ये सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे सायंकाळी असे पदार्थ खाणे टाळणेच चांगले आहे. 

Arrow

आईस्क्रीममध्येही साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या वजनावर पडत असतो. 

Ira-Nupurच्या लग्नाच्या रिसेप्शनला श्वेता-पलकची हजेरी, फोटो पाहिलेत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा