Abortion Pills: मुंबईत दररोज 71 महिलांना करावा लागतोय गर्भपात, कारण...

Photo Credit facebook

Arrow

मुंबईतील महिलांबद्दल एक महत्त्वाची आकडेवारी आधारित माहिती समोर आलीये.

Photo Credit facebook

Arrow

गर्भधारणा टाळण्यासाठी अवलंबले जाणारे गर्भनिरोधक उपाय निष्फळ ठरल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit facebook

Arrow

यामुळे मुंबईत दररोज जवळजवळ 71 महिलांना गर्भपात करावा लागत असल्याचं समोर आलं.

Photo Credit facebook

Arrow

याबाबतची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीआय अतंर्गत विचारलेल्या प्रश्नात दिली.

Photo Credit facebook

Arrow

मुंबई मनपाने कुटुंब नियोजनासाठी विविध उपक्रम राबवते. यामध्ये नसबंदीपासून महिलांना कॉपर टी बसवण्यापर्यंतचा समावेश आहे.

Photo Credit facebook

Arrow

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई मनपाच्या कुटुंब कल्याण विभागाकडून गर्भपाताची माहिती मागवली.

Photo Credit facebook

Arrow

गेल्या वर्षात मुंबईत 30 हजार 92 गर्भपात केले गेले. त्यापैकी 87 टक्क्यांहून अधिक गर्भपातात कारण गर्भनिरोधक निकामी ठरल्याचं आहे.

Photo Credit facebook

Arrow

इतर प्रकरणांमध्ये आईच्या जीवाला धोका, बलात्कार आणि अबनॉर्मल मुल होण्याच्या भीतीमुळे करण्यात आले.

Photo Credit facebook

Arrow