Arrow

तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..?

Arrow

ज्याप्रमाणे माणसाचे शरीर वृद्ध होते, त्याचप्रमाणे मनाचेही वय असते आणि ते काही कारणांमुळे वाढू लागते.

Arrow

मेंदू कालांतराने वृध्द होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वाढते वय. पण जर तुमचा मेंदू शरीरापूर्वी वृद्धत्वाला सुरुवात करत असेल तर त्यामागे अनेक कारणंही असू शकतात.

Arrow

नियमित व्यायाम करण्याऐवजी, सतत पलंगावर बसल्याने तुमच्या आरोग्यावर तसेच मनावरही वाईट परिणाम होतो.

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूला अकाली वृद्धत्व येते.  मद्यपान केल्याने मेंदूच्या पेशींवर त्याचा वाईट परिणाम होतो.

Arrow

जे लोक जास्त धूम्रपान करतात त्यांना अल्झायमर रोग होण्याचा धोका दुप्पट असतो.

Arrow

जास्त साखर खाल्ल्याने मेंदू संकुचित पावतो. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाहही कमी होतो.

Arrow

जर तुम्ही 8 तासांपेक्षा कमी झोपलात तर तुमचा मेंदू अकाली वृद्ध होतो. कमी झोपेमुळे तणावाची पातळीही वाढते.

Arrow

दररोज आरोग्याला हानीकारक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास मेंदूला अकाली वृद्धत्वदेखील येते. त्यामुळे हिरव्या भाज्या फायदेशीर ठरू शकतात.

Arrow

दररोज आरोग्याला हानीकारक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास मेंदूला अकाली वृद्धत्वदेखील येते. त्यामुळे हिरव्या भाज्या फायदेशीर ठरू शकतात.

‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा