Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss अन् भोपळा.. तुम्हालाही वाटेल 'या' गोष्टीचं प्रचंड आश्चर्य!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याचे साधन म्हणून भोपळ्याच्या बियांची पावडर गुणकारी ठरते. याचा वापर कसा करता येतो यावर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बिया लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेल्या बिया बारीक वाटून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात आधी, एका वेळी लहान पोर्शनने सुरूवात करा आणि नंतर वाढवत जा; यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या दूर होतील.

Photo Credit; instagram

Arrow

अधिक पोषण आणि क्रीमी फीलसाठी स्मूदीमध्ये भोपळ्याच्या बियांची पावडर मिसळता येते. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही सलाड आणि दह्यावरती ही पावडर घालून खाऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

बेक केलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थांच्या वर पावडर घाला जेणेकरुन खमंग चव वाढेल आणि तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल.

Photo Credit; instagram

Arrow

भोपळ्याच्या बियांच्या पावडरीचा चहा बनवा. यामुळे दीर्घकाळ तुमचं पोट भरल्यासारखं राहील.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणासोबत नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्याच्या प्रयत्नात परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

नियमित संतुलित आहार आणि व्यायामासोबत भोपळ्याच्या बियांची पावडर घ्यावी.

विसराळूपणा वाढतोय? मग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' 5 उपाय...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा