Photo Credit

Arrow

red banana: लाल केळीबद्दल 'या' इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Photo Credit

Arrow

जगभरात वेगवेगळ्या प्रकारची केळी आहे. तर आपण लाल केळीबद्दल जाऊन घेऊयात.

Photo Credit

Arrow

लाल केळी हिरव्या केळीच्या तुलनेत जास्त फायदेशीर असते. आपण खातो त्या केळीच्या तुलनेत यात बीटा कॅरोटिन जास्त असते.

Photo Credit

Arrow

जास्त बीटा-कॅरोटिन असणे ह्रदय आणि कॅन्सर म्हणजे कर्करोगाविरोधात फायदेशिर असतं. 

Photo Credit

Arrow

लाल केळीत व्हिटामिन ए असतं, जे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशिर असतं.

Photo Credit

Arrow

लाल केळी ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आणि अमेरिकेतील काही भागात पिकते. 

Photo Credit

Arrow

लाल केळीचे भरपूर फायदे असले, तरी ही केळी भारतात इतकी प्रचलित नाही.

Mira Rajput : शाहिदची पत्नी मीरा फिटनेससाठी 'या' गोष्टी करते फॉलो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा