Photo Credit; instagram

या 4 गोष्टी यकृतासाठी विषापेक्षा कमी नाहीत...

Photo Credit; instagram

यकृत  शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. जे रक्त फिल्टर करण्याचं, विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम करतं.

Photo Credit; instagram

पण काही खाण्याच्या सवयी आहेत ज्या यकृताला हळूहळू नष्ट करू शकतात. यकृतासाठी या गोष्टी विषापेक्षा कमी नाहीत.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला तुमचं यकृत निरोगी ठेवायचं असेल, तर या गोष्टींपासून ताबडतोब दूर रहा.

Photo Credit; instagram

अल्कोहोल थेट यकृतावर हल्ला करतं आणि फॅटी लिव्हर, सिरोसिस सारखे गंभीर आजार निर्माण करतं.

Photo Credit; instagram

अल्कोहोल यकृताच्या पेशींना नुकसान करते आणि डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत व्यत्यय आणते.

Photo Credit; instagram

जंक फूड, डीप फ्राईड स्नॅक्समध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे यकृतात चरबी जमा करतात.

Photo Credit; instagram

प्रक्रिया केलेलं अन्न आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये जास्त मीठ असतं, ज्यामुळे यकृतावर दबाव वाढतो आणि जळजळ होते.

Photo Credit; instagram

साखर यकृतासाठी चांगली मानली असते.  सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई, मिष्टान्न यासारख्या गोष्टी टाळाव्यात.

पुढील वेब स्टोरी

Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!

इथे क्लिक करा