Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक संबंध ठेवताना 'या' 7 गोष्टी ठेवा लक्षात!

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक संबंध ठेवताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून काही समस्या टाळता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

जाणून घ्या शारीरिक संबंध ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक संबंधावेळी संरक्षणाची विशेष काळजी घ्या. असुरक्षित लैंगिक संबंध टाळा, कारण STE चा धोका असतो.

Photo Credit; instagram

Arrow

नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोग टाळण्यासाठी कंडोम वापरा. हे पुरुष आणि महिला दोघांसाठी बाजारात उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक संबंधाआधी दोन्ही जोडीदारांनी गुप्तांगांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

पुरुषांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी कंडोमचा वापर तेव्हाच केला पाहिजे जेव्हा त्यांना मजबूत ताठरता येते, अन्यथा कंडोम खराब होण्याचा धोका असतो.

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक संबंध ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही तर ती एक भावनिक जोडणी देखील आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक शारीरिक संबंध ठेवताना उत्तेजक औषधे देखील वापरतात. पण असे करणे टाळले पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शारीरिक संबंधांसाठी उत्तेजक औषधांचा वापर केल्याने हळूहळू लैंगिक इच्छा कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

Mia Khalifa म्हणते 'त्या' कामाचे मिळतात 'एवढे' पैसे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा