रोज सकाळी घ्या ‘हे’ ड्रिंक; आरोग्यासाठी ठरेल लाभदायक
Photo Credit; instagram
भारतीय स्वयंपाकघरात ओवा आणि गुळाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो.
Photo Credit; instagram
मसाले पदार्थ म्हणून ओव्याचा वापर केला जातो. तसेच, चहा बनवण्यापासून ते वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो.
Photo Credit; instagram
जेवणाची चव वाढवण्यासोबत हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी देखील तितकेच फायदेशीर मानले जातात. सकाळी गुळ आणि ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
या ड्रिंकचं सेवन केल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. दररोज सकाळी ओवा आणि गुळाचं ड्रिंक घेतल्याने काय फायदे मिळतात, जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
गुळामध्ये आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच, ओव्यामधील सक्रिय एंझाइम्स तुमचं गट हेल्थ सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे सूच आणि अपचापासून आराम मिळतो.
Photo Credit; instagram
गुळ मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C चं उत्तम स्त्रोत मानलं जातं. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स सोबत पोषक तत्त्वं आढळतात.
Photo Credit; instagram
हे दोन्ही पदार्थ इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतशीर ठरतात.
Photo Credit; instagram
हे ड्रिंक बनवण्यासाठी दोन कप पाण्यात थोडा ओवा आणि गुळ घालून मिसळून घ्या. चांगलं उकळल्यानंतर ते गाळून त्याचं सेवन करा. सकाळी या ड्रिंकचं सेवन केल्याने शरीरासाठी लाभदायक ठरेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गालावर तीळ असणाऱ्या लोकांमध्ये असते 'ही' खासीयत! पैसाच पैसा मिळतो