आयुर्वेदात दूध आणि अश्वगंधाला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं गेलं आहे. रोज रात्री झोपण्याआधी अश्वगंधा मिसळून दुध पिणं चांगला उपाय मानला जातो.
Photo Credit; instagram
रात्री झोपण्याआधी अश्वगंधा मिसळून गरम दुध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. यामुळे मानसिक ताण, भिती आणि निद्रानाशसारख्या समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
हे ड्रिंक स्नायूंना मजबूत करण्यासोबत थकवा दूर करण्यासाठी मदतशीर असल्याचं सांगितलं जातं. वर्कआउटच्या आधी शारीरिक अॅक्टिव्हिटी करण्याऱ्यांसाठी हे नैसर्गिक बूस्टर आहे.
Photo Credit; instagram
अश्वगंधा आणि दुधाचं मिश्रण इम्युन सिस्टिम मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. नियमित सेवनाने सर्दी, खोकला, खकवा आणि वारंवार आजारी पडण्याच्या समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
महिलांमध्ये होर्मोनल संतुलनासाठी हे साहाय्यक असतं. तसेच या ड्रिंकमुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवता येतो.
Photo Credit; instagram
अश्वगंधा आणि दुध भूक वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदतशीर ठरतं. यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारापासून आराम मिळतो.
Photo Credit; instagram
याचं सेवन केल्याने दिवसभर एवर्जेटिक राहता येतं. यामुळे कमजोरी, थकवा आणि सुस्ती कमी होते आणि मेंदू सक्रिय राहतो.
Photo Credit; instagram
मात्र मर्यादित प्रमाणातच याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलांनो! सकाळी उठल्यानंतर फक्त 'हे' करा, यश आपोआप...