Arrow
'हे' एकच फळ तुम्हाला देईल हजार फायदे
Arrow
शरीरातील मूत्रपिंड आणि यकृत हे दोन अवयव प्रचंड महत्वाचे आहेत. त्यामुळे ते दोन्ही अवयव निरोगी ठेवणे महत्वाचे आहे.
Arrow
तुमचे लाईफस्टाईल बदलल्यामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे किडनी आणि यकृतावर त्याचा वाईट परिणाम होतो आहे.
Arrow
किडनी आणि यकृत निरोगी ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात कोकमचा समावेश करा. कारण त्याचा तुम्हाला दुप्पट फायदा होणार आहे.
Arrow
अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले कोकम यकृतातील लिपिड पेरॉक्सिडेशन रोखून यकृत निरोगी ठेवते.
Arrow
कोकमचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यासाठी दुप्पट फायदा होतो. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्याचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.
Arrow
कोकमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होत असते.
Arrow
मानसिक आजारांना दूर ठेवण्यासाठीही कोकम गुणकारी आहे. याच्या सेवनाने चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
Arrow
पचनसंस्था सुधारण्यासाठी कोकम हा एक खात्रीशीर उपाय आहे. कोकमचे सेवन ज्यूसप्रमाणे करता येते.
Lakshadweepचे ‘हे’ 6 Island पाहून मालदीव विसराल, खर्च तर खूपच कमी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर
ग्रीक दही खाल्ल्याने खरंच चरबी झरझर वितळते?
इंटरमिटंट फास्टिंग करताय? पण आधी 'हे' 5 नुकसान पाहा...
मेणासारखी वितळेल चरबी... फक्त 'ही' 5 योगासनं करा