Photo Credit; instagram
'या' औषधी वनस्पतीमुळे
हृदय होतं एकमद तंदुरुस्त!
Photo Credit; instagram
ज्येष्ठमध, ज्याला इंग्रजीत लिकोरिस म्हणतात, ही आयुर्वेदातील एक प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे.
Photo Credit; instagram
सर्दी, घसा खवखवणे आणि पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर वर्षानुवर्षे केला जातोय.
Photo Credit; instagram
फार कमी लोकांना माहिती आहे की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकतेसाठी ज्येष्ठमध महत्वाचं ठरतं.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमधातील अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमध हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतं, त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमधामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Photo Credit; instagram
ही औषधी वनस्पती ग्रंथींना आधार देते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक ताण कमी होतो.
Photo Credit; instagram
ज्येष्ठमध चहामध्ये उकळून सेवन करता येतं. पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Honey : मधात 'या' 3 गोष्टी मिक्स करुन खा, वजन वेगानं कमी होईल
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस
चहा की कॉफी, आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक