Photo Credit; instagram
Arrow
प्रदूषणाचा थेट फुफ्फुसांवर हल्ला; नेमके कोणते होतायेत परिणाम?
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यांत हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे वारंवार दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे नागरिकांमध्ये श्वसनविकाराचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतोय.
Photo Credit; instagram
Arrow
वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे विकार असलेल्या व्यक्तींना प्रकृतीच्या अधिकाधिक तक्रारी निर्माण झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
श्वासोच्छ्वासाच्या आजारांसह इतर आजार होण्याची शक्यताही वाढली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी, थकवा जाणवणे, श्वसन मार्गातील अडथळे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
डॉक्टारांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणवायूद्वारे अनेक गोष्टी फुफ्फुसात जातात. त्यानंतर वायुकोषाद्वारे त्याचे रक्तात अभिसरण होते.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे संसर्ग होऊन फुफ्फुसांच्या नळीला सूज येणे आणि त्यासारखे अनेक आजार होत आहेत.
Glenn Maxwell च्या भारतीय पत्नीचे 'हे' 7 सुंदर फोटो एकदा बघाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दारू आणि बिअर एकत्र घेतली की वाटच लागेल...
Whiskey सोबत कोल्ड ड्रिंक घेताय जोमात पण हे वाचूनच जाल कोमात!
Heart Attack : 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका
ओली की सुकी कोणती नशा सर्वात जास्त खतरनाक?