Arrow

छातीतील जळजळ असू शकते गंभीर आजारांचे लक्षण

Arrow

छातीत जळजळ होण्याच्या समस्येमुळे अनेकांना त्रास होतो. छातीत जळजळ झाल्यास एखाद्या व्यक्तीला छातीच्या मध्यभागी तीव्र जळजळ जाणव असते.

Arrow

कधी कधी हे गर्भधारणा, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग किंवा औषधांमुळेही होऊ शकते. पण छातीतील ही जळजळ धोकादायकही असू शकते. 

Arrow

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की छातीत जळजळ झाल्यास ती समस्या कर्करोग आणि हृदयविकाराच्या संदर्भातही असू शकते.

Arrow

छातीत जळजळ होत असेल तर कधीकधी घशात (व्हॉइस बॉक्स) किंवा पोटातील (जीआय ट्रॅक्ट) कर्करोगदेखील असू शकतो.

Arrow

डायाफ्रामच्या कमकुवतपणामुळेही हायटस हर्नियाचा त्रास होऊ शकतो. छातीत दुखणे किंवा जळजळ झाल्यास सगळ्यात योग्य पर्याय म्हणजे त्याची चाचणी करून घेणे.

Arrow

 छातीत जळजळ आणि पेप्टिक अल्सर रोगाची लक्षणेही अगदी सारखीच असतात.

Arrow

हृदयविकाराचा झटका आला तरी अनेकदा लोक छातीत जळजळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे छातीत जळजळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

मधुमेहामुळे शरीराचे ‘हे’ अवयव होऊ शकतात डॅमेज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा