Arrow

मनुका खाण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे

Arrow

थंडीच्या दिवसामध्ये अनेकांना खोकला, सर्दी, घसादुखी आणि तापाच्या तक्रारी अधिक असतात.

Arrow

त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्याच्या ऋतूत या आजारांपासून दूर राहायचे असेल तर औषधांऐवजी मनुकांचा आहारात समावेश करा. 

Arrow

तज्ज्ञांच्या मते, रात्री दुधात 4-5 मनुके उकळून प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळतो.

Arrow

मनुकामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजनही कमी होते. त्याचबरोबर मनुकामधील ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जाही मिळत असते.

Arrow

मनुकामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडे मजबूत होत असतात.

Arrow

मनुकामध्ये आर्जिनिन आढळते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने तणाव कमी होतो.

Arrow

मनुका त्वचेच्या समस्यांपासून केसगळतीपर्यंतच्या समस्या दूर करते. 

Arrow

शरीरातील रक्त परिसंचरण नियंत्रित करून मुनक्का तुम्हाला उच्च रक्तदाबापासूनही लांब ठेवते. 

जिग्नाच्या ‘त्या’ कृतीवर ऐश्वर्या म्हणाली “मी माझ्या नवऱ्याचेही कपडे…”

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा