Photo Credit; instagram

Arrow

खाण्याच्या 'या' वस्तू फ्रिजरमध्ये कधीच नका ठेवू!

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्याच्या हंगामात खाण्या-पिण्याच्या वस्तू चांगल्या रहाव्यात यासाठी आपण फ्रिजरचा वापर करतो.

Photo Credit; instagram

Arrow

या वस्तू खराब होऊ नयेत यासाठी आपण त्याचा साठा करतो. पण यामुळे फ्रिजरमध्ये दुर्गंधी आणि इतर वस्तूंचे नुकसान होऊ शकते.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक कांदा-लसूण फ्रिजरमध्ये ठेवतात. पण हे करणं चुकीचं आहे. असं केल्याने त्याला अंकुर फुटू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

कांदा फ्रिजरमधील ओलावा फार लवकर शोषून घेतो. ज्यामुळे तो लवकर खराब होऊ लागतो. त्यांना हवेशीर ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

जर केळी आपण फ्रिजरमध्ये ठेवली तर त्यांचा रंग आणि चव बदलते. यामुले ती बाहेरच ठेवावीत.

Photo Credit; instagram

Arrow

कॉफी बीन्स फ्रिजरमध्ये ठेवू नयेत. हे कांद्याप्रमाणे ओलावा शोषून घेते.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक ऑलीव्ह ऑईलही फ्रिजरमध्ये ठेवतात. पण असं केल्याने त्यात गुठळ्या होऊ लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रेड तर तुम्ही हमखास फ्रिजरमध्ये ठेवत असाल पण तो काही वेळातच कडक होऊ लागतो.

Instagram-Facebook ची मोठी घोषणा! 'या' युजर्सना भरावे लागणार पैसे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा