Arrow

रात्रीचं झोपताना घाम येत असेल तर, गंभीर आजाराचीही असू शकतात लक्षणं...

Arrow

काही लोकांना प्रत्येक ऋतूमध्ये रात्री खूप घाम येतो. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असते.

Arrow

अनेक लोकांना रात्रीच्या वेळी जास्त घाम येत असतो. त्यामुळे ही लक्षणं काही आजारांचीही लक्षणं असू शकतात. 

Arrow

वृद्ध महिलांना ज्यावेळी रात्रीचा घाम येत असतो त्यावेळी ती रजोनिवृत्तीचीही लक्षणं असू शकतात.

Arrow

रजोनिवृत्ती दरम्यान, हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे 45-55 वयोगटातील महिलांना रजोनिवृत्तीमुळे जास्त घाम येतो.

Arrow

जे लोक जास्त औषध घेतात त्यांना रात्री झोपतानाही घाम येत असतो.

Arrow

अँटीडिप्रेसेंट्स, स्टिरॉइड्स आणि पेन किलर सारख्या औषधांमुळे रात्री घाम येऊ शकतो.

Arrow

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी कमी होते तेव्हा एड्रेनालाईन हार्मोन सोडला जातो. त्यामुळे घामाच्या ग्रंथी सक्रिय होत असतात.

Arrow

रात्री घाम येणे हे देखील संसर्गाचे लक्षण आहे. यावेळी रोगप्रतिकारक शक्ती विषाणूशी लढते ज्यामुळे जास्त घाम येतो.

Arrow

झोपण्यापूर्वी एक किंवा दारु पिल्यास त्यामुळे हृदयाची गती वाढून त्यामुळेही तुम्हाला घाम येतो.

Arrow

रात्रीचा घाम येणे हे काही कर्करोगाचे प्रारंभिक लक्षणंही असू शकतात. कारण रक्ताच्या कर्करोगाबाबत ही लक्षणं जास्त आढळू शकतात.

Arrow

चिंता केल्यामुळेही खूप घाम येतो. तणावामुळे हृदयाची गती वाढते आणि घाम येण्यास सुरुवात होते. 

पोटाची चरबी वितळेल ‘या’ पाच गोष्टींमुळे…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा