डायबिटीज, कोलेस्ट्रॉलवर भेंडी आहे सुपरफूड, वाचा काय आहेत फायदे?
रात्रभर भेंडी भिजवून पाणी पिल्यास ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.
भेंडीमध्ये तत्व मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
भेंडी खाण्यामुळे शुगर नियंत्रणात राहते, त्यामुळे हे फायद्याचं आहे.
एक कप शिजवलेली भेंडीमध्ये जवळपास 37 मायक्रोग्राम फोलेट असतं.
भेंडीत पोटेशियम, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम असतं.
भेंडीमधील फायबर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचं काम करतं.
डायबिटीज, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही भेंडीचं सेवन करायला हवं.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी स्टोरीज बघा
Related Stories
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर