Photo Credit; instagram

'काम नसल्यानं मी बोल्ड फिल्म...', चित्रलेखानं चूक मान्य केली, काय म्हणाली?

Photo Credit; instagram

अभिनेत्री पत्रलेखाने करिअरच्या सुरुवातीला 'लव्ह गेम्स' हा चित्रपट केला होता. तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

Photo Credit; instagram

पत्रलेखा फुले सारख्या चांगल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ती पुन्हा असं काम करेल का? असं विचारलं असता...

Photo Credit; instagram

पत्रलेखा म्हणाली, बोल्ड फिल्म ही माझी चूक होती. आता मी ते सीन्स करू शकणार नाही.

Photo Credit; instagram

10 वर्षांपूर्वीची पत्रलेखा खूप वेगळी होती. मी तेव्हा खूप लहान होते. त्याच्यासाठी फक्त काम करत राहणे खूप महत्वाचे होते.

Photo Credit; instagram

मी तेव्हा खूप चिंतेत होते. तेव्हा मला फक्त कामाची गरज होती. तेव्हा मला बाकीचं काही कळलं नाही.

Photo Credit; instagram

मग मी हताश होऊन बोल्ड सीन्स केले. पण आता मी पत्रलेखा झाली आहे. मी ते करू शकणार नाही.

Photo Credit; instagram

पण हे सुद्धा खरंय की, माझ्याकडे काम नसल्यानं मी स्वतःला जास्त दोष देऊ शकत नाही.

पुढील वेब स्टोरी

आंब्यात काय आहे एवढं 'खास' की लोकं...

इथे क्लिक करा