Photo Credit; instagram

Blood Pressure असणाऱ्यांनी उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नये 'या' गोष्टी!

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात रक्तदाबाच्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

अनेक गोष्टींचे सेवन केल्याने शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढू लागते.

Photo Credit; instagram

चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात रक्तदाबाच्या रूग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये.

Photo Credit; instagram

जास्त मीठ खाणे हे रक्तदाब वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.

Photo Credit; instagram

साखरेमुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय याचे सेवन केल्याने वजनही झपाट्याने वाढू लागते. तसंच जास्त साखर खाणंही टाळावे.

Photo Credit; instagram

अल्कोहोल रक्तदाब वाढविण्याचे आणि हृदय गती वाढविण्याचे काम करते. अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे थांबवा किंवा ते कमी करा.

Photo Credit; instagram

रक्तदाबाच्या रुग्णांनी लोणचे खाणे टाळावे. लोणचे दीर्घकाळ साठवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो, ज्यामुळे त्याच्या सेवनाने रक्तदाब वाढतो.

Photo Credit; instagram

लाल मांसाचे पदार्थ कमी खावेत यामुळे चरबी-कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याऐवजी, चिकन, मासे आणि टोफू सारखे कमी प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकतो.

Photo Credit; instagram

पॅक केलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कॅफिन टाळा. ताजी फळे, भाज्या आणि होल ग्रेन पदार्थ खा.

पुढील वेब स्टोरी

Success: यशस्वी होण्यासाठी आजच सोडा 'या' 5 सवयी!

इथे क्लिक करा