Arrow

जिभेवर 'ही' चिन्हं दिसताच व्हा सावध

Arrow

शरीरामध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरता असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला बर्निंग माऊथ सिंड्रोमचा त्रास होतो.

Arrow

बर्निंग माऊथ सिंड्रोम ही एक वेदनादायक स्थिती असते, हा त्रास सुरु झाला तर त्याची जळजळ जाणवत राहते. 

Arrow

बर्निंग माऊथ सिंड्रोम फक्त जिभेवरच नव्हे तर ओठ किंवा तोंडाच्या वरच्या भागामध्येदेखील त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जळजळ होते.

Arrow

अनेक वेळा दुखणे वाढलेले असते वर जीभही बधीर झालेली असते. त्याचबरोबर तोंडाला कोरडे पडणे किंवा चव बदलण्याचाही त्रास होऊ शकतो.

Arrow

जर तुम्हाला बर्निंग माउथ सिंड्रोमशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर आधी डॉक्टरांना भेटा.

Arrow

बर्निंग माऊथ सिंड्रोमपासून आराम मिळवण्यासाठी अनेक घरगुती टिप्स आहेत, त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

Arrow

बर्निंग माऊथ सिंड्रोम स्थितीपासून आराम मिळविण्यासाठी, कोल्ड ड्रिंक प्या किंवा बर्फाचे तुकडेही जळजळ होते त्या ठिकाणी लावू शकता.

Arrow

हा त्रास होत असले तर तंबाखू, गरम आणि मसालेदार गोष्टी आणि दारू पिणे पूर्णपणे टाळा.

‘हे’ एकच फळ तुम्हाला देईल हजार फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा