Arrow
'या' पाच लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको, कारण मानसिक आरोग्य...
Arrow
ज्या वेळी एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी पडते त्यावेळी त्याची लक्षणं दिसतात आणि त्यानंतर उपचारही सुरु केले जाता.
Arrow
मात्र ज्यावेळी मानसिक आरोग्य बिघडते त्यावेळी मात्र त्याकडे फार कमी लोकं त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात
Arrow
तुम्हाला मानसिक त्रास होत असला किंवा मानसिक आरोग्य बिघडले असले तरी त्याकडे क्वचितच गांभीर्याने लक्ष दिले जाते.
Arrow
ज्या प्रमाणे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे तुम्ही मानसिक आरोग्यही निरोगी असणं महत्वाचे असते.
Arrow
मानसिक आरोग्य बिघडले असेल आणि त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर मात्र त्याचा दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम होतो.
Arrow
तुमच्या खाण्या पिण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला तर ही गोष्ट मानसिक आरोग्य खराब झाल्याचे लक्षण आहे.
Arrow
तुम्हाला जर रात्रीचीही आणि दिवसाची झोप लागत नसेल तर तुमचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचेही ते लक्षण आहे.
Arrow
जेव्हा अनेक लोक तणाव, चिंता, नैराश्यसारख्या गोष्टींशी झुंजत असल्या तरीही त्यांना दिवसभर झोप नसते.
Arrow
जर तुम्ही तुमच्या आहारापेक्षा जास्त अन्न खात असाल तर तुम्हाला मानसिक आरोग्याचा त्रास सुरु हे लक्षात घ्या.
Arrow
आपल्या आहारापेक्षा कमी खाणे आणि भूक न लागणे हेदेखील मानसिक आरोग्याची समस्या आहे.
Arrow
जर एखाद्या व्यक्तीला सतत मूड स्विंगची समस्या असेल तर त्याला सावध असणे गरजेचे आहे.
Arrow
जेव्हा अनेक लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात, तेव्हा ते आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडे दुर्लक्ष करतात.
Arrow
मानसिक आरोग्य खराब झालेल्या व्यक्तीला त्यांचे आवडते काम करण्यातही रस नसतो.
IAS परी आणि आमदार भव्य बिश्नोई यांचं ग्रँड रिसेप्शन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात
बाईईई... आठवड्यातून एवढी दारू प्याल तर वाढेल गुलीगत धोका!
दररोज बिअर पिणाऱ्यांसोबत नेमकं काय होतं?