Arrow
'या' ज्यूसमुळे रक्तातील साखरेची पातळी झटपट होईल कमी
Arrow
मधुमेह आणि रक्तातील साखरेची पातळी वाढली तर एखाद्या व्यक्तीला जास्त तहान लागणे, दृष्टी अंधुक होणे आणि उलट्या होणे यासारखी लक्षणं दिसू लागतात.
Arrow
रक्तातील पातळी कमी जास्त होत असल्याने ती वारंवार तपासत राहण्याचा डॉक्टर सल्ला देत असतात तो याचमुळे.
Arrow
एका अभ्यासानुसार डाळिंबाचा रस प्यायल्याने 15 मिनिटांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
Arrow
डाळिंबाचा रस घेतल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.
Arrow
तज्ज्ञांच्या मते, दररोज चालण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत असते.
Arrow
साखरेचे प्रमाण असलेले कोणतेही पदार्थ खाणे टाळल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहत असते.
Arrow
ज्या व्यक्तींना या प्रकारचा त्रास असतो, त्यांनी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ, साखरयुक्त पेय, भात किंवा ब्रेड खाणे टाळले पाहिजे.
Arrow
डाळिंब्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, त्याचाही फायदा रक्तातील साखरेची पातळी वाढलेल्या रुग्णांना होतो.
IAS सृष्टी देशमुख दिसते खूपच सुंदर! पाहा 10 Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
चहा की कॉफी, आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा