Photo Credit; instagram
'स्टेरॉइडने वाट लावली, लग्नाची अडचण झाली' प्रेमानंदजी तरूणाला काय म्हणाले?
Photo Credit; instagram
वृंदावनच्या प्रेमानंदजींकडे एक तरूण गेला आणि त्यांना समस्या सांगितली. बॉडी बनवण्यासाठी स्टिरॉइड्स घेतलं म्हणाला.
Photo Credit; instagram
तरूणाने सांगितली, माझी तब्येत बिघडली, मी लग्नासाठी योग्य राहिलो नाही. पण कुटुंब दबाव आणतंय.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराज म्हणाले, 'असं करू नको. लग्न करू नको. कोणत्याही मुलीला फसवू नको.'
Photo Credit; instagram
त्यामुळे जर स्वतःला असं वाटत असेल की, शरीर लग्नासाठी योग्य नाही, तर लग्न करू नका. पालकांना स्पष्टपणे सांगा.'
Photo Credit; instagram
'जर तुमच्यात क्षमता नसेल, तर असे वागू नको, नाहीतर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल.'
Photo Credit; instagram
'तुम्ही तुमचं शरीर निर्माण केलं आहे की ते उद्ध्वस्त केलं? बॉडीसाठी औषधांची गरज नाही, असं महाराज म्हणाले.
Photo Credit; instagram
'शरीर मांस, औषधाने नाही, तर आत्मसंयमाने तयार होतं. ब्रह्मचर्यानेच वैभव मिळतं. पण ब्रह्मचर्यपूर्ण कुणालाही नकोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांसाठी मनुक्यांचं पाणी ठरेल वरदान; काय आहेत फायदे?
इथे क्लिक करा
Related Stories
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस