Photo Credit; instagram

बसण्याची वेळ, बूट आणि वजन!  गुडघेदुखीची कारणं वाचा

Photo Credit; instagram

गुडघे दुखीची समस्या कायमची सोडवायची असेल, तर या काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या.

Photo Credit; instagram

नियमित व्यायाम - चालणं, सायकलिंग, योगा, स्ट्रेचिंग, पोहण्यासारखे व्यायाम करा, गुड मजबूत होतील.

Photo Credit; instagram

वजन नियंत्रणात ठेवा : जास्त वजनामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव येतो. त्यामुळे वजन कमी ठेवा.

Photo Credit; instagram

जास्त वजनामुळे गुडघ्यांवर ताण येतो, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो आणि सांधे खराब होऊ लागतात.

Photo Credit; instagram

आहार : दूध, चीज, बदाम, मासे आणि हिरव्या भाज्या हे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ओमेगा-3 असलेले पदार्थ खा.

Photo Credit; instagram

जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका. दर 30-40 मिनिटांनी उठा आणि थोडं चालत जा.

Photo Credit; instagram

चांगले शूज घाला - गुडघ्यांना आधार देणारे चांगले कुशन असलेले शूज घाला.

Photo Credit; instagram

जास्त वजनामुळे गुडघ्यांवर ताण येतो, ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो आणि सांधे खराब होऊ लागतात.

पुढील वेब स्टोरी

उन्हाळ्यात चेहऱ्यावरचं तेज कमी होतंय? हे तेल ठरेल फायद्याचं

इथे क्लिक करा