Arrow

फ्रीजमध्ये या गोष्टी कधीच ठेऊ नका, ठरू शकतात घातक

Arrow

रेफ्रिजरेटरमध्ये काहीही ठेवल्यास त्याचे लाइफ वाढवता येते, मात्र काही गोष्टी या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या खराब होऊ शकतात. त्या नेमक्या वस्तू कोणत्या आहे हे माहिती करून घ्या.

Arrow

फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने ते खराब होऊ शकतात, त्यामुळे ब्रेड तुम्हाला ठेवायचेच असतील तर ते फ्रीजच्या बाहेर ठेवा.

Arrow

रेफ्रिजरेटरमध्ये कच्चा बटाटा ठेवण्याची चूक कधीच करू नका, कारण बटाट्यातील स्टार्च गोठल्यामुळे बटाटा शिजवताना तो गोड होतो.

Arrow

चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलणारीच असते. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले चॉकलेट खाल्यास त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

Arrow

फ्रीजमध्ये मध ठेवल्यास त्याचीही चव बदलते, त्यामुळे ते हवाबंद करून ठेवणे चागंले असते. 

Arrow

बरेच लोक टोमॅटोही फ्रीजमध्ये ठेवत असतात. टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असते, मात्र ते फ्रीजमध्ये ठेवल्यास ते गोठत असते. त्यानंतर त्याचा आहारामध्ये वापर केल्यास त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

Arrow

अनेक लोकं लिंबूही फ्रीजमध्ये ठेवत असतात, मात्र लिंबू फ्रीजमध्ये खूप दिवस राहिल्यास लिंबूची साल काळी पडते व त्याची चवही बदलते.

Arrow

काही जण टरबूजही फ्रिजमध्ये ठेवत असतात. मात्र कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यामधील सर्व अँटीऑक्सिडंट नष्ट होत असतात.

Animal: रणबीरने प्रायव्हेट पार्टवर केली कमेंट, दिल्या वेदना; डायरेक्टर म्हणाला…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा