Photo Credit; instagram

एका महिन्यातच व्हाल सडपातळ! डाएटमधून 'हे'पदार्थ आताच बाहेर काढा

Photo Credit; instagram

जर तुम्हाला एका महिन्यात वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला डाएटमधून काही पदार्थ बाहेर काढावे लागतील. 

Photo Credit; instagram

साखर आणि गोड पदार्थांचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी अतिरिक्त कॅलरीचं कारण बनू शकतं.

Photo Credit; instagram

तांदूळात मोठ्या प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतं. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि फॅट निर्माण होतं.

Photo Credit; instagram

फ्राईड आणि जंक फूड्समध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॅट असतं. यामुळे मोठ्या प्रमाणात वजन वाढू शकतं.

Photo Credit; instagram

सोडा आणि गोड पाण्यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढतं.

Photo Credit; instagram

पॅक्ड स्नॅक्स आणि चिप्स खाल्ल्याने वजन वाढण्यात मदत होते. त्यामुळे डाएटमधून हे पदार्थ बाहेर काढा.

Photo Credit; instagram

बटाट्यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

सकाळी उठताच 'या' दोन पदार्थांचं पाणी घटाघटा प्या, कंबरेची फिगर होईल 28 ची..

इथे क्लिक करा