Photo Credit; Canva

Arrow

Sex Health Tips: मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणं सुरक्षित?

Photo Credit; CANVA

Arrow

मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा की नाही? हा प्रश्न जवळपास प्रत्येक जोडप्याच्या मनात येतो.

Photo Credit; CANVA

Arrow

अनेकांना वाटतं की, मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा होत नाही.

Photo Credit; CANVA

Arrow

अशा परिस्थितीत, पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवणं खरोखर सुरक्षित आहे का किंवा ते घातक ठरू शकते हे सांगणार आहोत.

Photo Credit; CANVA

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीरियड्स दरम्यान सेक्स करणे अजिबात सुरक्षित नाही. असे न केलेलेच बरे होईल. 

Photo Credit; CANVA

Arrow

मासिक पाळी दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास लैंगिक संक्रमित रोग होण्याचा धोका वाढतो.

Photo Credit; CANVA

Arrow

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लैंगिक संक्रमित रोगांचे अनेक प्रकार आहेत जे प्राणघातक देखील असू शकतात.

Photo Credit; CANVA

Arrow

याशिवाय पीरियड्स दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होऊ शकते. त्याची शक्यता कमी असली, तरी डॉक्टर ते नाकारत नाहीत.

Photo Credit; CANVA

Arrow

स्त्रीच्या शरीरात शुक्राणू 3-5 दिवस सक्रिय राहिल्यास आणि अंडी लवकर तयार होत असल्यास, मासिक पाळीच्या काळातही गर्भधारणा शक्य आहे.

Photo Credit; CANVA

Arrow

मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल आणि तुम्हाला बरे वाटत नसेल, तर सुरक्षित सेक्स टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

Photo Credit; CANVA

Arrow

या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

Weight and Fat घटवण्यासाठी 3 मिनिटांचा फॉर्म्युला काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा