Photo Credit; Canva

Arrow

लॅपटॉप, मोबाइल.. 'ही' 5 चुकीचं काम अन् होऊ शकता नपुंसक

Photo Credit; Canva

Arrow

आजकाल बहुतेक पुरुष शुक्राणूंच्या कमतरतेच्या समस्येशी झुंजत आहेत. विज्ञानाच्या भाषेत या समस्येला किंवा आजाराला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात.

Photo Credit; Canva

Arrow

शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या काही काळानंतर पुरुषांना नपुंसक बनवू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला वडील बनण्यात अडचणी येऊ शकतात.

Photo Credit; Canva

Arrow

आम्ही तुम्हाला पुरुषांच्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या शुक्राणूंची संख्या कमी करून त्यांना नपुंसक बनवण्यास कारणीभूत ठरतात.

Photo Credit; Canva

Arrow

लॅपटॉप मांडीवर ठेवून वापरण्याची सवय ताबडतोब बंद करा. त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

Photo Credit; Canva

Arrow

अंडकोषांचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. अशावेळी जर गरम लॅपटॉप मांडीवर ठेवून वापरलात तर शुक्राणूंवर विपरीत परिणाम होतो.

Photo Credit; Canva

Arrow

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की आपल्या खिशात सेल फोन ठेवल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हे घडते.

Photo Credit; Canva

Arrow

मद्यपानामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते, असे संशोधनातून समोर आले आहे. एवढेच नाही तर लैंगिक इच्छा कमी होते आणि लैंगिक शक्तीही कमकुवत होते.

Photo Credit; Canva

Arrow

धूम्रपानामुळे व्यक्तीच्या एकूण आरोग्याला हानी पोहोचते. जास्त धूम्रपान केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्यामुळे नपुंसकत्वाची शक्यता वाढते.

Photo Credit; Canva

Arrow

पुरेशी झोप न मिळाल्याने लैंगिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. खूप कमी झोप सतत तणाव वाढवते.

Photo Credit; Canva

Arrow

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी, योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

काय तो नखरा... भाग्यश्री मोटेचा विषयच Hard, गरब्यात तुफान थिरकली!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा