Photo Credit; canva
Arrow
Sexual Health Tips: मासिक पाळी आणि लैंगिक संबंध.. काय आहेत समज-गैरसमज?
Photo Credit; canva
Arrow
मासिक पाळीच्या काळात लैंगिक संबंध करावेत की नाही, हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात येतो.
Photo Credit; canva
Arrow
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा होत नाही.
Photo Credit; canva
Arrow
पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवणं खरोखर सुरक्षित आहे का किंवा ते घातक ठरू शकतात का हे जाणून घ्या.
Photo Credit; canva
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवणं अजिबात सुरक्षित नाही.
Photo Credit; canva
Arrow
मासिक पाळी दरम्यान असुरक्षित संभोग केल्याने लैंगिक संक्रमित रोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
Photo Credit; canva
Arrow
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लैंगिक संक्रमित रोगांचे अनेक प्रकार आहेत जे प्राणघातक देखील असू शकतात.
Photo Credit; canva
Arrow
याशिवाय पीरियड्स दरम्यान लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा टाळता येते ही धारणा चुकीचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Photo Credit; canva
Arrow
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल तर लैंगिक संबंध टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
video Credit; canva
Arrow
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असेल तर लैंगिक संबंध टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
Belly Fat: सुटलेल्या पोटाचा आलाय वैताग? मग ही 10 योगासनं करूनच पाहा...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर