Photo Credit; instagram

Overthinking कमी करण्यासाठी खास 5 जपानी फॉर्म्युला!

Photo Credit; instagram

जपानमधील लोकांची जीवनशैली सर्वोत्तम मानली जाते. हे लोक सर्वात आनंदी आणि निरोगी असल्याचं मानलं जातं. 

Photo Credit; instagram

अतिविचार करणाऱ्यांसाठी आज खास जपानी फॉर्म्युला जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

शोगानी याचा अर्थ ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या स्वीकारणे. ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्याबद्दल विचार करण्यात अर्थ नाही. त्याऐवजी, त्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्याचा विचार करून आपण काहीतरी चांगलं करू शकता.

Photo Credit; instagram

शिरीन-योकू सांगते की, धकाधकीच्या जीवनात जेव्हा तुम्हाला तणाव जाणवतो तेव्हा हिमालयाच्या कुशीत जा आणि पर्वत, नद्या आणि हिरवाईत मग्न व्हा. 

Photo Credit; instagram

नेनबुत्सू- बौद्ध धर्मात बुद्धाच्या नावाचा जप करण्याची ही एक धार्मिक प्रथा आहे. जो मेडिटेशनचा भाग आहे. हे अतिविचार प्रतिबंधित करते आणि मन शांत ठेवते.

Photo Credit; instagram

गमान- कठीण काळात आनंदी आणि खंबीरपणे उभं राहायला शिकवते. यामुळे जीवन सोपं होईलच पण फायदेही होतील.

Photo Credit; instagram

वाबी-साबी हे एक शक्तिशाली जपानी तंत्रज्ञान आहे. हे जीवनात चढ-उतार असतात, त्यांच्याशी जुळवून घेणं महत्त्वाचं असतं, हे शिकवते.

पुढील वेब स्टोरी

सकाळच्या 'या' सवयींमुळे वाढू शकते Belly Fat, मग...

इथे क्लिक करा