Photo Credit; instagram
बिस्कीट नव्हे! हिवाळ्यात 'हा' पदार्थ नक्की खा, त्वचा बनेल मुलायम अन् सुंदर
Photo Credit; instagram
निरोगी राहण्यासाठी सकस आहाराची आवश्यकता असते. अंजीरमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
अंजीर खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. तसच अनेक आजारांच्या समस्येपासूनही सुटका होते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये फायबर असल्याने खोकल्याची समस्या दूर होते. पचनक्रिया सुधारल्याने डायजेस्टीव्ह सिस्टम हेल्दी राहतं.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. अंजीराच्या सेवनामुळे हाडेही मजबूत होतात.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
लो कॅलरी आणि हाय फायबर असल्याने अंजीर वजन कमी करण्यास मदत करतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट
इथे क्लिक करा
Related Stories
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक