Photo Credit; instagram

Arrow

फ्रूट्स नाही तर ड्रायफ्रूट्स.. Belly Fat घटवण्यासाठी आजचपासूनच खायला करा सुरू!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करणं हे सोपं काम नाही. या काळात निरोगी आहाराची काळजी घेणे आणि नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तुम्ही अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे तुम्हाला पोषक तत्वे पुरवू शकतील.

Photo Credit; instagram

Arrow

डाएटमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सचाही समावेश करू शकता. ते फायबर, प्रोटीन, निरोगी फॅट, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृध्द असतात.

Photo Credit; instagram

Arrow

बदाम हे सुपरफूड मानले जाते. हे प्रथिने, निरोगी चरबी आणि अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्त्रोत आहे. यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते.

Photo Credit; instagram

Arrow

अक्रोडचे नियमित सेवन केल्यास ते लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. हे निरोगी वजन राखण्यासाठी काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

पिस्त्यात प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते. यात मोनेअनसॅच्युरेटेड फॅट देखील असते.

Photo Credit; instagram

Arrow

काजूमध्ये मॅग्नेशियम असते. जे मेटाबॉलिझम सुधारते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

मनुका म्हणजे सुखलेल्या द्राक्षांचा प्रकार. हे भिजवून खाल्यास याचे अनेक फायदे मिळतात. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते आणि वजन नियंत्रणात राहते.

'ही' एक गोष्ट खाऊन जया किशोरी स्वत:ला ठेवते Fit!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा