Photo Credit; Canva
Arrow
'या' 7 वाईट सवयी अन् पुरुषांच्या Sex लाइफची लागते वाट!
Photo Credit;
CANVA
Arrow
आजकाल अनेक कारणांमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता, लैंगिक शक्ती आणि शुक्राणूंची संख्या सतत कमकुवत होत चालली आहे.
Photo Credit;
CANVA
Arrow
काही चुकीच्या रोजच्या सवयी प्रजनन क्षमता आणि लैंगिक शक्ती कमकुवत होण्यास कारणीभूत असतात. चला जाणून घेऊया या चुकीच्या सवयींबद्दल.
Photo Credit;
CANVA
Arrow
दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. सतत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते.
Photo Credit;
CANVA
Arrow
चांगली झोप न मिळाल्याने शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
Photo Credit;
CANVA
Arrow
व्यायाम न केल्यामुळे माणसाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये सामान्य लोकांपेक्षा शुक्राणूंची संख्या कमी असते.
Photo Credit;
CANVA
Arrow
जास्त उष्मांक असलेले पदार्थ सतत खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते. तेलकट, चरबीयुक्त पदार्थांच्या अतिसेवनानेही प्रजनन क्षमता कमी होते.
Photo Credit;
CANVA
Arrow
नैराश्य आणि तणावामुळे हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते.
Photo Credit;
CANVA
Arrow
तंदुरुस्त आणि निरोगी दिसण्यासाठी अत्याधिक व्यायाम केल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
Photo Credit;
CANVA
Arrow
कमी शुक्राणूंची संख्या आणि कमकुवत लैंगिक सामर्थ्य यासाठी धूम्रपान हे देखील एक प्रमुख कारण आहे.
Photo Credit;
CANVA
Arrow
नियमित दिनचर्या, सकस आहार आणि रोजचा व्यायाम करून पुरुष आपली प्रजनन क्षमता कमी होण्यापासून रोखू शकतात.
Photo Credit;
CANVA
Arrow
ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ञांचा योग्य सल्ला घ्या.
लैंगिक संबंध ठेवताना 'या' 7 गोष्टी ठेवा लक्षात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'ही' फळं खाऊन तर पाहा, व्हिटॅमिन 'डी'ची कमीच पडणार नाही!
शरीरात Vitamin D ची कमतरता भासणारच नाही! फक्त 'या' फळांवर ताव मारा
सकाळी 'हे' एक ड्रिंक प्या... चरबीचा सगळा नाशच होईल!
थांबा जरा! सलग 21 दिवस बिअर पिताय? शरीरावर होतात हे सर्वात घातक परिणाम