Photo Credit; instagram

Arrow

Pregnancy मध्ये अडथळे येण्याची 'ही' 5 असू शकतात प्रमुख कारणं...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या अनेक कारणांमुळे प्रेग्नेंसीमध्ये अडचणी येत आहेत आणि गरोदर न राहिल्यास महिलांना समाजात अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंट न होण्यासाठी महिलांना नेहमीच जबाबदार धरले जाते. समाजाचा असा विश्वास आहे की स्त्रीमध्ये काहीतरी कमतरता असावी.

Photo Credit; instagram

Arrow

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर असे अजिबात नाही. प्रेग्नेंट न होण्यासाठी जितकी स्त्री जबाबदार असते, तितकाच पुरुषही जबाबदार असतो.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंट न होण्याची संभाव्य कारणे कोणती असू शकतात ते जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

फॅलोपियन ट्यूब हा स्त्रीच्या प्रजनन अवयवाचा भाग आहे जिथे पुरुषाचे शुक्राणू अंड्याला फर्टिलाइज करतात. जेव्हा ते ब्लॉक होते तेव्हा गर्भाधान होऊ शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या समस्येमुळे ओव्हुलेशन प्रभावित होते आणि प्रेग्नेंट होता येत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ओव्हुलेशनमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे ओव्हुलेशन मंदावते आणि प्रेग्नेंसीत अडथळे येतात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंट न होण्यामागे पुरुषांचे शुक्राणूंची संख्या कमी असणे हे देखील एक कारण असू शकते. महिलांची प्रजनन क्षमता तपासण्यासोबतच पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या तपासणेही महत्त्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनियमित मासिक पाळीमुळे ओव्हुलेशन देखील अनियमित होते, ज्यामुळे प्रेग्नेंसीत अडचण येते.

गौर गोपाल दास यांचे Top 10 Quotes; बदलून जाईल आयुष्य!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा