Photo Credit; instagram

Arrow

'या' आजारांमुळे तुमची Sexual लाइफ होऊ शकते खराब!

Photo Credit; instagram

Arrow

कोणत्याही प्रकारचा आजार तुमचे शरीर आतून पोकळ बनवतो. याचा तुमच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होतो. 

Photo Credit; instagram

Arrow

अशाच लैंगिक जीवनावर परिणाम करणाऱ्या काही आरोग्य समस्यांबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

मधुमेह असलेल्या रूग्णांमध्ये कालांतराने सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ लागते. यावेळी शरीरातील रक्तवाहिन्या खराब होतात, त्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो.

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक जीवन बिघडण्यामागे लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे. यामुळे तुम्ही सक्रिय राहू शकत नाही आणि तुमच्या सेक्स ड्राइव्हवर याचा परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

नैराश्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. आपण सर्व वेळ दुःखी राहतो. यामुळे तुमच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होतो. 

Photo Credit; instagram

Arrow

लैंगिक जीवनात बिघाड होण्यामागे हृदयाचे आजार देखील कारण असू शकतात. अशा वेळी जलद आणि अनियमित हृदयाचे ठोके सोबतच श्वासोच्छवासाचा त्रास आणि उर्जेची कमतरता जाणवू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ लागते. असे घडते कारण सांध्यामध्ये वेदना आणि क्रॅम्पची समस्या जाणवते.

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारच्या आजारांमुळे तुमचे लैंगिक जीवन बिघडू शकते. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.

चाळीशीनंतर दिसायचंय तरूण? Malaika Arora च्या खास योगा टिप्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा