Photo Credit; instagram

डायबिटीज रुग्णांसाठी रामबाण उपाय! 'या' फळांचा डाएटमध्ये आताच करा समावेश

Photo Credit; instagram

डायबिटीज एक अशी समस्या आहे, ज्यावर योग्य वेळी नियंत्रण मिळवलं नाही, तर अनेक आजार उद्धवू शकतात.

Photo Credit; instagram

शुगर (डायबिटीजला) कंट्रोल करण्यासाठी काही फळं खूप फायदेशीर ठरतात. 

Photo Credit; instagram

या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. 

Photo Credit; instagram

जांभूळ फळात जॅम्बोलिन नावाचं तत्व असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतं. याच्या बियाही खूप फायदेशीर असतात. 

Photo Credit; instagram

पेरूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. याच्या सेवनामुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढत नाही.

Photo Credit; instagram

सफरचंदामध्ये पेक्टिन फायबर असतं. यामुळे शुगर हळूहळू रिलीज होते. ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतं.

Photo Credit; instagram

नाशपाती फळात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. 

पुढील वेब स्टोरी

नवऱ्यासाठी खूप LUCKY असतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली

इथे क्लिक करा