अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चने नेमकं कारण काय? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
काळ्या चन्याचे सेवन केल्याने आरोग्याला चांगला फायदा होतो. ज्यात प्रोटीन, फायबर, विटामिन आणि मिनरल्सचा समावेश असतो.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यास, पचनसंस्था सुधारण्यास, हृदयाचे आजार कमी करण्यास फायदेशीर आहे. अशातच काही लोकांसाठी चने खाणं काहींच्या समस्येचं कारण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळे चने खाताना सावधानी बाळगावी.
Photo Credit; instagram
काळ्या चन्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन आहे. मात्र, काही लोकांना चने खाल्ल्यामुळे पोटाचे आजार होतात. ज्यामुळे अपचन, गॅससारख्या समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
चन्याच्या सेवनामुळे शरीरावर गाठी येतात. तसेच युरिक अॅसिडच्या प्रमाणात वाढ होऊ लागते. ज्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
ज्या लोकांच्या पोटात अल्सरचे प्रमाण अधिक आहे अशांना अॅसिडीटीचा त्रास होतो. त्यांनी काळे चन्यांचे सेवन करू नये. ज्यामुळे अॅसिडीटीच्या प्रमाणत वाढ होते.
Photo Credit; instagram
ज्या लोकांना लिव्हरची समस्या निर्माण होते. अशा लोकांनी काळ्या चन्यांचे सेवन कमी करावे. कारण काळ्या चन्यांमध्ये अधिक प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण आहे. ज्यामुळे लिव्हरवर दाब निर्माण होतो.
Photo Credit; instagram
ज्या लोकांना आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात, त्यांनी काळ्या चन्यांचे सेवन करताना दहा वेळा विचार करावा. ज्यामुळे आयर्नचे अवशेष कमी होतात.
Photo Credit; instagram
काळे चने खाल्ल्याने किडनीच्या आजाराबाबत समस्या निर्माण होते. ज्यात फॉस्फरस आणि पॉटॅशियम असतात. हे शरीरासाठी हानिकारक आहे.
Photo Credit; instagram
काळ्या चन्यात कार्बोहायड्राईट्सचे प्रमाण असते. ज्यामुळे डायबिटीजचा अजार असणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रोज सकाळी ही 3 कामं केल्यास प्रगतीच्या वाटा होतील खुल्या