Arrow
Thyroid :तुम्हालाही थायरॉईड आहे? चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नका
Arrow
सध्या अनेक लोक थायरॉईडशी झुंजत आहेत. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येला अधिक सामोरे जावे लागते.
Arrow
हायपोथायरॉईडीझमची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा तुमची थायरॉईड ग्रंथी खूप कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करते.
Arrow
जर थायरॉईड शरीरात खूप जास्त हार्मोन्स बनवत असेल तर वजन खूप कमी होऊ लागते. याला हायपरथायरॉईडीझम म्हणतात.
Arrow
थायरॉईडच्या समस्यांमुळे लठ्ठपणा, थकवा, सांधे आखडणे व दुखणे, नैराश्य आदी समस्यांना सामोरे जावे लागते.
Arrow
आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या खाल्ल्याने थायरॉईडची समस्या खूप वाढू लागते.
Arrow
लाल मांसामध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. म्हणूनच लाल मांस खाणे टाळा.
Arrow
दारूमुळे शरीरातील ऊर्जेवर परिणाम होतो. थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांच्या झोपेची समस्या आणखी वाढते.
Arrow
कॅफिनमुळे रूग्णांमध्ये अस्वस्थता आणि झोप न लागण्याच्या समस्या उद्भवतात.
Arrow
तळलेल्या पदार्थांमध्ये वनस्पती तुपाचा वापर होतो. हे चांगले कोलेस्ट्रॉल , खराब कोलेस्ट्रॉल वाढवते.
Arrow
जर तुम्हाला हायपोथायरॉईड असेल तर आयुष्यभर आयोडीन युक्त अन्न आणि पेयांपासून अंतर ठेवा.
Bollywood च्या 'त्या' अभिनेत्री ज्यांनी राजकारण्यांसोबत थाटला संसार !
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दारू आणि बिअर एकत्र घेतली की वाटच लागेल...
Whiskey सोबत कोल्ड ड्रिंक घेताय जोमात पण हे वाचूनच जाल कोमात!
‘ही’ 5 कामं करणाऱ्या महिलांचं एक खासं गुपित तुम्हाला मुळीच नसेल माहीत, लावा पैज!
ओली की सुकी कोणती नशा सर्वात जास्त खतरनाक?