Photo Credit; instagram

सकाळी 9 वाजेच्या आत करा 'ही' कामं, वजन कमी करण्याचा 9 फॉर्म्युला!

Photo Credit; instagram

अधिक मेहनत न घेता वजन कमी करता येऊ शकते? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केल्यास फार कष्ट न घेता वजन कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

सकाळी 9 वाजण्याच्या आता काही छोट्या पण परिणामकारक गोष्टी केल्याने अगदी सोप्यारितीने तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

Photo Credit; instagram

अशा 5 सवयी जाणून घ्या, ज्या सकाळी 9 वाजण्याच्या आत केल्याने तुमचं वजन सोप्या पद्धतीने कमी होण्यास मदत मिळेल.

Photo Credit; instagram

सकाळच्या या 5 सवयी तुमचं वजन कमी करण्यासाठी दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Photo Credit; instagram

सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. असं केल्याने हेल्दी लाइफस्टाइल मेन्टेन करण्यासाठी मदत मिळेल.

Photo Credit; instagram

उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. असं केल्याने मेटाबॉलिजम बूस्ट होण्यासाठी मदत मिळू शकते. सकाळी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

सकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारणे किंवा योगा करणे कॅलरीज बर्न होण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. तसेच, सकाळी व्यायाम केल्याने पूर्ण दिवस एनर्जी राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

सकाळी नाश्ता करणं टाळू नका. नाश्त्यामध्ये अंडी, ओट्स, फळे, नट्स सारख्या प्रोटीन आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं वाटतं.

Photo Credit; instagram

सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा योग्य प्लॅन बनवा. दिवसभरात जंक फूड खाणं टाळा. यामुळे तुमचं वेट लॉस होण्यास मदत मिळेल.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाच्या लोकांचा कधीच होत नाही ब्रेकअप! आयुष्यभर एकमेकांवर करतात जीवापाड प्रेम

इथे क्लिक करा