एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला 'हा' विक्रम

Photo Credit facebook

Arrow

ब्रिटनमधील एका महिलेने तीन मुलींना जन्म आहे दिला. यानंतर एक मोठा विक्रम झाला आहे.

Photo Credit facebook

Arrow

जन्मानंतर या तीन मुलींचे वजन 1.28 किलो होते म्हणजेच दीड किलोपेक्षाही कमी होते. आता या तिघीही दोन वर्षांच्या असून निरोगी आहेत.

Photo Credit facebook

Arrow

रुबी रोज, पीटन जेन, पोर्शा-माए हॉपकिन्स या तीन मुलींचा जन्म 14 फेब्रुवारी 2021 रोजी झाला होता.

Photo Credit facebook

Arrow

जन्मानंतर त्यांना 216 दिवस ब्रिस्टल येथील साउथमीड रूग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

Photo Credit facebook

Arrow

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या तीन मुलींबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. 

Photo Credit facebook

Arrow

गिनीजने या तीनही मुलींना जगातील सर्वात प्रीमॅच्युअर ट्रीपलेट्स (तिळ्या मुली) म्हणून घोषित केले आहे.

Photo Credit facebook

Arrow

या तिघी डायझिगोटिक ट्रिपलेट आहेत. म्हणजे रुबी अनुवांशिक वेगळी आहे. तर पेटन आणि पोर्शा जुळ्या आहेत.

Photo Credit facebook

Arrow

मायकेला व्हाईट (तीन मुलींची आई) अल्ट्रासाऊंडसाठी गेली तेव्हा तिला समजलं की ती तीन मुलांना जन्म देणार आहे.

Photo Credit facebook

Arrow

मायकेला म्हणाली, ज्या दिवशी तिघींचा जन्म झाला, तो दिवस खूप वेदनादायक होता.

Photo Credit facebook

Arrow

पहिल्या वेळी रुबी रोजचा जन्म झाला. यानंतर पोर्शा आणि पेटनचा शस्त्रक्रियेने जन्म झाला.

Photo Credit facebook

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी