Arrow

लघवीचा रंग बदलला तर तुमच्यासाठी मोठा धोका...

Arrow

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या ही पुरुषांपेक्षा अधिक स्त्रियांनाच अधिक होत असते. 

Arrow

मूत्रपिंड, मूत्राशय आणि त्यासंदर्भात असलेल्या नलिकांवरही मूत्र संसर्गाचा परिणाम होत असतो. त्यामुळे वेळीच उपाय घेणे गरजेचे आहे.

UTI हा प्रामुख्याने ई-कोलाय बॅक्टेरियामुळे होतो. हे मूत्रमार्गाद्वारे मूत्राशयापर्यंत पोहोचत असते.

Arrow

स्वच्छतेची काळजी न घेणे, डिहायड्रेशन आणि कमी पाणी पिणे, मधुमेह, गर्भधारणा आणि किडनी स्टोनसारखे त्रासही संभवतात.

Arrow

लघवी करताना तीव्र जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीमध्ये रक्त येणे, लघवीचा रंग बदलणे, लघवीला उग्र वास येणे, स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखणे अशा समस्या येत असतात.

Arrow

पोटाच्या बाजूला दुखणे, थंडी वाजणे, खूप ताप येणे, उलट्या झाल्यासारखे वाटणे.

Arrow

UTI संसर्ग टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवा. गर्भवती महिलांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कुत्रे रात्री एवढे भयंकर का रडतात?, कारण ऐकून तुम्हालाही…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा