Photo Credit;canva

Arrow

सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी 'या' पुरुषांनी चुकुनही खाऊ नये व्हायग्रा

Photo Credit;canva

Arrow

सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी अनेकदा पुरुष व्हायग्रा या गोळीचे सेवन करतात. 

Arrow

ही गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. काही वेळा ही गोळी जीवही घेऊ शकते.  

Arrow

कोणत्या पुरुषांनी व्हायग्रा गोळी खाण्यापासून दूर राहायला हवं, हेच आपण जाणून घेऊयात.

Arrow

ह्रदयाचा त्रास असलेल्यांनी व्हायग्रा घेऊ नये. कारण हार्टवर दबाव वाढून हार्ट अटॅक येऊन जीवही जाऊ शकतो.

Arrow

ज्यांना बीपीचा त्रास आहे, त्यानीही व्हायग्रा घेऊ नये. कारण यामुळे ब्लड प्रेशर वेगाने वाढते अन् अचानक कमी होते. 

Arrow

तज्ज्ञानुसार डोळ्याची समस्या असलेल्यांनी व्हायग्रा घेऊ नये. त्यांनी याचं सेवन केलं तर दृष्टीही जाऊ शकते.

Arrow

ज्यांना यकृतीचा त्रास आहे त्यांनीही यापासून दूर राहावं. त्यांच्यासाठीही व्हायग्रा घातक ठरू शकते. 

Arrow

ज्यांना डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनीही व्हायग्रा गोळी घेऊ नये, असे डॉक्टर सांगतात. 

Rum पिल्यानंतर का होते गरम? नेमकी कोणत्या पदार्थापासून बनवतात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा