Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचंय? मग दिवसाला 'एवढ्याच' चपात्या खा, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

चपातीशिवाय भारतीय अन्न पूर्ण होत नाही. भाजी आणि आमटीसोबत गव्हाची चपाती ही प्रत्येक घरात बनवली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? गव्हाच्या चपात्यांचं जास्त सेवन करणंही चांगलं नाही. कारण, त्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी प्रश्न पडतो की, माणसाने दिवसभरात किती चपात्या खाव्यात? 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही एका दिवसात किती चपाती खाता हे तुमच्या शरीरातील कार्ब्सची गरज, आरोग्य स्थिती आणि वजन कमी करण्याच्या ध्येयावर अवलंबून असते.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही किती चपाती खाल्ली हे महत्त्वाचं नाही, तर चपाती किंवा इतर कोणत्याही पदार्थातून तुमची रोजची कार्ब्सची गरज किती भागते हे महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गव्हाच्या चपातीचं जास्त सेवन केल्याने शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढते. त्यामध्ये असलेल्या ग्लूटेनमुळे शरीरात चरबी जमा होतेय या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात ज्याचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. पण वजन कमी करण्यासाठी त्यात आवश्यक प्रोटीन आणि फायबरही असतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही वजन कमी करण्याचा डाएट घेत असाल तर तुम्हाला दिवसभर कार्ब्सच्या सेवनाची काळजी घेणे आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज 250 ग्रॅम कर्बोदकांचे उद्दिष्ट ठेवलं तर त्यामध्ये तुम्ही चपात्यांसाठी 75 टक्के कार्ब्स बाजूला ठेवले तर तुम्ही एका दिवसात पाच चपात्या खाऊ शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही 15 ते 16 चपात्या खाल्ल्या तर ते तुमची संपूर्ण दिवसाची कार्ब्सची गरज पूर्ण करेल. पण हे कधीही विसरू नका की चपाती व्यतिरिक्त, तुम्ही जे इतर पदार्थ खात आहात त्यात साखर, दूध आणि सोडा, फळे आणि कडधान्ये यांसारख्या कार्बोहायड्रेट्स देखील असतात.

Photo Credit; instagram

Arrow

बर्‍याच तज्ञांचं असं माननं आहे की चपाती आणि तांदूळ यासारखे कर्बोदकांचे प्रमुख स्त्रोत दुपारच्या जेवणात सेवन केले पाहिजेत. पण त्यानंतर तुम्हाला कर्बोदकांचं सेवन कमी केलं पाहिजे. 

Akshay Kumar च्या वाढदिवसाला होणार मोठी घोषणा? मिळणार खास ट्रीट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा